‘कार्डिन’च्या दिवाळी सेलमध्ये ग्राहकांसाठी आकर्षक योजना

‘कार्डिन’च्या दिवाळी सेलमध्ये ग्राहकांसाठी आकर्षक योजना
Published on: 
(बातमी आवश्‍यक) --- लोगो : मार्केट अपडेट --- NSK26H33810 जळगाव : व.वा. वाचनालयातील सभागृहात सुरु असलेल्या कार्डिन कंपनीच्या सेलमध्ये खरेदीसाठी झालेली ग्राहकांची गर्दी. ------ ‘कार्डिन’च्या दिवाळी सेलमध्ये ग्राहकांसाठी आकर्षक योजना जळगाव, ता.२८ : दिवाळीच्या सणानिमित्त ग्राहकांसाठी कार्डिन कंपनीतर्फे व. वा. वाचनालय सभागृहात डायरेक्ट फॅक्टरी सेल सुरू आहे. ग्राहकांच्या पसंतीनुसार, बदलत्या फॅशनचा विचार करून तसेच उत्तम दर्जा आणि माफक दर यांचा समतोल साधत कंपनीने विविध आकर्षक ऑफर्स उपलब्ध करून दिल्या आहेत. नव्या आणि फ्रेश स्टॉकसह सुरू असलेल्या या सेलला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सेलमध्ये तीन लेडीज कुर्ती ८९९ रुपयांत, तीन ऑफिस वेअर शर्ट ९९९ मध्ये, तीन कॉटन कॅज्युअल शर्ट ९९९ मध्ये, अरविंद मिल्सच्या डेनिम जीन्स पॅन्ट तीन रु. १,१९९ मध्ये, तर तीन कॉर्पोरेट ऑफिस वेअर ट्राउझर्स १,७९९ मध्ये उपलब्ध आहेत. या आकर्षक ऑफर्सचा ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कंपनीतर्फे करण्यात आले आहे. ग्राहकांना किरकोळ तसेच घाऊक बाजारपेठेपेक्षाही परवडणाऱ्या किमतीत उत्तम दर्जाचे आणि टिकाऊ कपडे उपलब्ध करून देणे, हे कार्डिन कंपनीचे प्रमुख उद्दिष्ट आहे. ग्राहकांच्या गरजा, आवडीनिवडी आणि आर्थिक क्षमता लक्षात घेऊन कंपनीने आपल्या उत्पादनांची विस्तृत श्रेणी उपलब्ध केली आहे. ----------
Marathi News Esakal
www.esakal.com