Iran-Israel War : इराण-इस्रायल युद्धामुळे बळीराजा अडचणीत; नाशिकचा शेतीमाल विमानतळावरच अडकला

Gulf Conflict Disrupts Nashik Cargo Operations : नाशिकमधून दुबईसह अन्य आखाती देशांमध्ये विमानाद्वारे होणारी कार्गो सेवा दोन दिवसांपासून ठप्प पडली. त्यामुळे कृषिमाल तसेच औद्योगिक साहित्याच्या निर्यातीला फटका बसतो आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
Iran-Israel War

Iran-Israel War

sakal 

Updated on

नाशिक: अमेरिका-इस्रायल आणि इराणमध्ये भडकलेल्या युद्धाचा परिणाम जागतिक पातळीवर होऊ लागला आहे. नाशिकमधून दुबईसह अन्य आखाती देशांमध्ये विमानाद्वारे होणारी कार्गो सेवा दोन दिवसांपासून ठप्प पडली. त्यामुळे कृषिमाल तसेच औद्योगिक साहित्याच्या निर्यातीला फटका बसतो आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com