Nashik Traffic : नाशिककर सावधान! ४० सिग्नलवर तिसरा डोळा सक्रिय; सिग्नल तोडाल तर थेट मोबाईलवर येणार दंडाचा मेसेज

CCTV Surveillance Activated at 40 Traffic Signals in Nashik : पूर्ण क्षमतेने सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित होण्यासाठी अद्यापही काही महिन्यांची प्रतीक्षा आहे. मात्र, सिग्नलवरील सीसीटीव्ही कार्यान्वित झाल्याने बेशिस्त वाहनचालकांना दंडाच्या भीतीपोटी निदान शिस्त लागते आहे, हेही काही कमी नाही.
Smart City Project

Smart City Project

sakal

Updated on

नाशिक: अवघे शहर सीसीटीव्हीच्या कक्षेत आणण्याचा गेल्या कुंभमेळ्यापासूनचा प्रस्तावाचा निदान श्रीगणेशा झाला आहे. पूर्ण क्षमतेने सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित होण्यासाठी अद्यापही काही महिन्यांची प्रतीक्षा आहे. मात्र, सिग्नलवरील सीसीटीव्ही कार्यान्वित झाल्याने बेशिस्त वाहनचालकांना दंडाच्या भीतीपोटी निदान शिस्त लागते आहे, हेही काही कमी नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com