Education News : विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! एलएलबी आणि बीएड 'सीईटी' नोंदणीला मुदतवाढ; पाहा नवीन वेळापत्रक
CET Registration Deadline Extended for BEd and LLB Courses : सीईटी परीक्षांसाठी सध्या नोंदणी सुरु आहे. दरम्यान सीईटी सेलने एलएलबी, बी.एड. अभ्यासक्रमांसाठी फेब्रुवारीपर्यंत ऑनलाइन अर्ज भरण्यास मुदतवाढ दिली आहे.
नाशिक: व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या सीईटी परीक्षांसाठी सध्या नोंदणी सुरु आहे. दरम्यान सीईटी सेलने एलएलबी, बी.एड. अभ्यासक्रमांसाठी फेब्रुवारीपर्यंत ऑनलाइन अर्ज भरण्यास मुदतवाढ दिली आहे.