Chacha Nehru Bal Mahotsav
sakal
पंचवटी: जिल्ह्यातील बालगृहांमधील बालकांच्या कला व क्रीडा गुणांना वाव मिळावा, या उद्देशाने जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, नाशिक यांच्यावतीने तीन दिवसीय जिल्हास्तरीय ‘चाचा नेहरू बाल महोत्सव २०२५-२६’ चे आयोजन करण्यात आले आहे.