Crime News : नाशिक पोलिसांची मोठी झेप! कल्याणच्या अट्टल सोनसाखळी चोरट्याला ठोकल्या बेड्या
Habitual Chain Snatcher Arrested by Nashik Crime Branch : एकाच दिवशी दोन-तीन सोनसाखळ्या खेचून नेणाऱ्या संशयिताला अटक केल्याने वाहनचोरीसह जबरी चोरीच्या २४ गुन्ह्यांची उकल झाली आहे. शहर गुन्हे शाखेच्या दोन्ही युनिटच्या पथकाने कामगिरी बजावली आहे.
नाशिक: कल्याण येथून नाशिकला दुचाकीवर यायचे अन् दागिने परिधान केलेल्या महिलांना लक्ष्य करीत सोनसाखळी खेचून नेणाऱ्या अट्टल सोनसाखळी चोरट्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.