Crime News : दोघींचे मंगळसूत्र मिरवणुकीतून लंपास

दोन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र गर्दीमध्ये अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याचा प्रकार घडला.
Crime News
Crime Newssakal
Updated on

नाशिक- मंगळवारी (ता. ८) रामरथ व गरुडरथ मिरवणुकीमध्ये आलेल्या दोन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र गर्दीमध्ये अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याचा प्रकार घडला. पूजा दुर्गेश शिंदे (२३, रा. कृष्णनगर, आडगाव नाका) यांच्या फिर्यादीनुसार, मंगळवारी सायंकाळी पंचवटीतून निघालेल्या रामरथ व गरुडरथाचे दर्शन घेण्यासाठी आल्या असता, गर्दीमध्ये त्यांच्या गळ्यातील १२ हजारांची सोन्याचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्याने लंपास केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com