नाशिक : पाथर्डी फाटा येथे महिलेची पोत खेचली

पाथर्डी फाटा परिसरातील निसर्ग कॉलनी येथे अज्ञात दुचाकीस्वारांनी पादचारी महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत खेचून पोबारा केल्याची घटना घडली.
chain snatching
chain snatchingesakal

नाशिक : पाथर्डी फाटा परिसरातील निसर्ग कॉलनी येथे अज्ञात दुचाकीस्वारांनी पादचारी महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत खेचून पोबारा केल्याची घटना घडली. वैशाली कहांडळ (रा. अंजनी हाऊसिंग सोसायटी, निसर्ग कॉलनी, पाथर्डी फाटा) यांच्या फिर्यादीनुसार, मंगळवारी (ता.२८) रात्री नऊ वाजेच्या सुमारास त्या पायी घराकडे जात होत्या. त्यावेळी समोरून काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या तिघा संशयितांपैकी एकाने त्यांच्या गळ्यातील ४० हजार रुपयांची सोन्याची पोत बळजबरीने खेचून नेली. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

chain snatching
प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या दोघा लाचखोर अधिकाऱ्यांना अटक
chain snatching
मोबाईल दाखविण्याचा बहाणा करीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com