दिगंबर पाटोळे : वणी, ता. १३ : महाकाली-महालक्ष्मी-महासरस्वती त्रिगुणात्मक स्वरूपिनी राजराजेश्वरी सप्तशृंग निवासिनी देवीचे मनात रूप, भक्तीत तिचे स्वरूप साठवीत चैत्रोत्सवात आठ ते नऊ लाख भाविकांनी भक्ती, शक्ती आणि श्रद्धेच्या एक सुंदर दर्शनाची अनुभूती अनुभवली.