Driver Abducted Along with Sister and Niece Over Onion Trade Dues : थकीत रकमेच्या वादातून एका खासगी वाहनचालकासह त्याची बहीण आणि चार वर्षांच्या भाचीचे अपहरण करून मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
चांदोरी- कांदा व्यवहारातील थकीत रकमेच्या वादातून एका खासगी वाहनचालकासह त्याची बहीण आणि चार वर्षांच्या भाचीचे अपहरण करून मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.