Chandukaka Saraf : ‘चंदुकाका सराफ’मध्ये बाईक जिंकण्याची संधी
चंदुकाका सराफमध्ये सोन्याचे दागिने खरेदी केल्यास २५०० रुपये प्रति तोळ्यापर्यंत विशेष सवलत मिळण्यासह ज्युपिटर बाईक जिंकण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
नाशिक- अक्षयतृतीयेच्या शुभमुहूर्तावर चंदुकाका सराफमध्ये सोन्याचे दागिने खरेदी केल्यास २५०० रुपये प्रति तोळ्यापर्यंत विशेष सवलत मिळण्यासह ज्युपिटर बाईक जिंकण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.