Accident
sakal
चांदवड: मुंबई- आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील राहूड घाटात सोमवारी (ता. ८) भारत गॅस कंपनीचा टँकर पलटी होऊन मोठी दुर्घटना घडली. टँकर चांदवडहून मालेगावच्या दिशेने जात असताना समोरील ट्रकने अचानक कट मारल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि टँकर रस्त्यावर पलटी झाला.