Makar Sankranti
sakal
चांदवड: यंदा मकर संक्रांत एकादशी तिथीला आल्याने अनेक भाविकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. ‘एकादशीला तिळगूळ चालतो का’, ‘नेहमीचे सण-विधी करावेत का’ अशा प्रश्नांमुळे काही ठिकाणी मकरसंक्रांत साजरी करण्याबाबतही संकोच दिसून येतो.