Chandwad Woman Incident : विवाहितेचा गळफास घेतल्यानं मृत्यू, वडील म्हणाले, माझा जावई देवमाणूस, तो काही करणार नाही

Chandwad Woman Found Unresponsive at Home : पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून शवविच्छेदन केले असून व्हिसेरा तपासणीचा अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
Chandwad Woman Incident

Chandwad Woman Incident

esakal

Updated on

गणूर (चांदवड) : चांदवड येथे एका विवाहितेने घरातील बेडरूममध्ये गळफास घेतल्याची घटना घडली. उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या प्रकरणी चांदवड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com