Onion Crop Damage
sakal
काजीसांगवी: खरीप हंगामातील पहिल्या टप्प्यातील लागवड केलेला कांदा पिकाला मागील महिन्यातील परतीच्या पावसाने चांगलेच झोडपले. आता हेच कांदा पीक शेतात काढणीला सुरुवात झाली असून शेतातील हजारो क्विंटल कांदा सडल्याचे चित्र चांदवड तालुक्यात पाहायला मिळत आहे.