Crime News : ‘मुलबाळ होत नाही’ म्हणून विवाहितेचा छळ; धारदार हत्याराने वार करून जीवे ठार मारल्याचा आरोप
Murder of Pooja Vaibhav Ahare in Chandwad : वडगाव पंगू येथील विवाहिता पूजा वैभव आहेर हिचा मानसिक व शारीरिक छळ करून धारदार हत्याराने खून करण्यात आल्याचा आरोप तिच्या भावाने केला असून, पोलिसांनी सासरच्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
गणूर: तालुक्यातील वडगाव पंगू येथील विवाहिता मृत्यू प्रकरणी विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ करून तिला धारधार हत्याराने मारहाण करून जीवे ठार केल्याची फिर्याद दाखल झाल्याने चांदवड पोलिसांनी सासरच्या पाच जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.