

Chandwad Teacher Vacancies
esakal
चांदवड: तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांची मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त असल्याने ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वर्ग, विद्यार्थी आणि शाळांच्या इमारती असताना शिकविण्यासाठी पुरेसे शिक्षक उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीवर परिणाम होण्याची भीती पालकांकडून व्यक्त होत आहे.