Chhagan Bhujbal
sakal
नाशिक: राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांच्या ७८ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित ज्ञानोत्सवास राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवारांनी हजेरी लावत शुभेच्छा दिल्या. ज्ञानोत्सवातून प्राप्त झालेले ग्रंथ जिल्ह्यातील वाचनालयांना वितरित केले जाणार आहेत.