Chhagan Bhujbal : ‘ओबीसीतूनच आरक्षण हवे, तर इतर सर्व आरक्षण सोडणार का?’ भुजबळांचे आव्हान

Chhagan Bhujbal's Stand on Maratha Reservation : सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्गाचे (एसईबीसी) दहा टक्के आणि खुल्या प्रवर्गातील ५० टक्के आरक्षण नको आहे का? असा प्रश्‍न राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी आज उपस्थित केला
Chhagan Bhujbal

Chhagan Bhujbal

sakal 

Updated on

नाशिक: मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या मागास (ईडब्ल्यूएस) प्रवर्गातील दहा टक्के, सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्गाचे (एसईबीसी) दहा टक्के आणि खुल्या प्रवर्गातील ५० टक्के आरक्षण नको आहे का? असा प्रश्‍न राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी आज उपस्थित केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com