Chhagan Bhujbal
sakal
नाशिक: माझी कर्मभूमी नाशिक आहे. अडीच दशकांपासून नाशिकशी माझे नाते अतूट आहे. कुंभमेळ्याच्या निमित्ताने शहराचा चेहरामोहरा बदलून जागतिक दर्जाचा ब्रँड बनविण्याचे माझे स्वप्न असल्याचे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.