Chhatrapati Shivaji Maharaj Museum
sakal
नाशिक
Girish Mahajan : नवी दिल्लीत घुमणार शिवरायांचा जयजयकार! गिरीश महाजन यांच्याकडून 'इमर्सिव्ह' संग्रहालयाची पाहणी
Girish Mahajan Visits Chhatrapati Shivaji Maharaj Museum in Delhi : नवी दिल्लीतील कुतुब इन्स्टिट्यूशनल भागात उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित इमर्सिव्ह संग्रहालयाला राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी मंगळवारी भेट देवून पाहणी केली.
नाशिक: छत्रपती शिवाजी महाराज मेमोरियल नॅशनल कमिटीच्या वतीने नवी दिल्लीतील कुतुब इन्स्टिट्यूशनल भागात उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित इमर्सिव्ह संग्रहालयाला राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी मंगळवारी (ता. २०) भेट देवून पाहणी केली.
