जुने नाशिक- यात्रेसाठी अर्ज भरताना कुठलीही सूचना नव्हती, यात मुलांसह यात्रा करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भाविकांच्या स्वप्नांवर पाणी फिरले. याला निमित्त ठरले आहे, ते सौदी सरकारचे. या वर्षी हज यात्रा करणाऱ्यांमध्ये १२ वर्षांखालील मुलांचा समावेश नसावा, असे हज कमिटीस प्राप्त झालेले पत्र.