Christmas Cakes
sakal
नाशिक: नवीन वर्षाचे स्वागत करण्यापूर्वी शहरात सर्वत्र नाताळची धूम सुरू असून, नाताळ साजरा करताना तोंड गोड करण्यासाठी केक या डेझर्टला जगभरात मागणी आहे. आरोग्याचा विचार करता मैदा, साखरेला पूर्णपणे टाळून हेल्दी केक खाण्याकडे खवय्यांचा कल वाढला असून, पाचशे रुपयांपासून पाच लाखांपर्यंतचे केक बाजारात उपलब्ध आहेत.