Nashik News : मद्यधुंद चालकाचा अंबड लिंक रोडवर थरार! दोन युवकांना उडवले, घराचे गेट अन पोलही तोडला

Drunk Driver Creates Chaos in CIDCO Area of Nashik : अंबड लिंक रोड वरील जय हिंद कॉलनी महाजन नगर भागात शुक्रवारी रात्री साडेअकराला भरधाव वाहन चालवत मद्यधुंद युवकाने परिसरात धुमाकूळ घातला.
accident

accident

sakal 

Updated on

नवीन नाशिक: सिडको परिसरातील अंबड लिंक रोड वरील जय हिंद कॉलनी महाजन नगर भागात शुक्रवारी (ता.१३) रात्री साडेअकराला भरधाव वाहन चालवत मद्यधुंद युवकाने परिसरात धुमाकूळ घातला. घटनेत दोन स्थानिक युवक जखमी झाले असून एका घराच्या लोखंडी गेटसह पोलचे नुकसान झाले आहे. नागरिकांनी यावेळी चालकास चोप देत पोलिसाच्या स्वाधीन केले तर कारमधील एक जण पळून गेला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com