kitchen trolley factory fire
kitchen trolley factory firesakal

Nashik Factory Fire : सिडकोतील किचन ट्रॉली कंपनीला भीषण आग; लाखोंचे नुकसान

Fire Breaks Out at Kitchen Trolley Factory in CIDCO Area : फडोळ मळा परिसरातील किचन ट्रॉली साहित्य बनवणाऱ्या कंपनीत लागलेल्या आगीवर अग्निशामक दलाच्या चार बंबांनी दोन तासांत नियंत्रण मिळवले; सुमारे ५–६ लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज
Published on

सिडको- परिसरातील देवकीनंदन गोशाळा ते अंबड गाव दरम्यान असलेल्या फडोळ मळा येथील किचन ट्रॉलीचे साहित्य बनवणाऱ्या कंपनीला आग लागल्याची घटना सोमवारी (ता.७) घडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com