Elderly Man Beaten to Death in Cidco Over Minor Dispute : एका ६५ वर्षीय वृद्धाचा डोक्यात लाकडी दांडक्याने खून केल्याची घटना घडली. या खुनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
सिडको- त्रिमूर्ती चौक परिसरात वादातून एका ६५ वर्षीय वृद्धाचा डोक्यात लाकडी दांडक्याने खून केल्याची घटना मंगळवारी (ता. ८) दुपारच्या सुमारास घडली. या खुनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.