Iran-Israel War : इराण-इस्राईल संघर्षाची नाशिकला झळ; परदेशात अडकलेल्या नागरिकांच्या शोधासाठी धावपळ

Impact of US-Israel-Iran Conflict on Gulf Region : आखाती देशांतील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हा प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत टूर ऑपरेटर्सशी संपर्क साधत अडकलेल्या नागरिकांची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली.
Iran-Israel War

Iran-Israel War

sakal 

Updated on

नाशिक: आखाती देशांत युद्धजन्य परिस्थितीमुळे जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. प्रशासनातर्फे टूर ऑपरेटर्स कंपन्यांशी संवाद साधताना जिल्ह्यातील कोणी पर्यटक अडकले आहेत का याची खातरजमा केली जात आहे. सायंकाळपर्यंत ३० नागरिक आखाती देशांत अडकले असून, त्यात काही विद्यार्थी असल्याची प्राथमिक माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com