Iran Israel War : मध्यपूर्वेतील युद्धामुळे नाशिकचे ३३९ नागरिक अडकले; सुखरूप परत आणण्यासाठी जिल्हा प्रशासन सरसावले

339 Nashik Residents Stranded Amid Middle East War Tensions : आखाती देशांत भडकलेल्या युद्धामुळे नाशिक जिल्ह्यातील ३३९ नागरिक अडकून पडले आहेत. या सर्व नागरिकांना सुरक्षितपणे भारतात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रयत्न सुरू केले असून, त्यादृष्टीने केंद्र व राज्य सरकारशी संपर्क साधला जात आहे.
Iran Israel War

Iran Israel War

sakal 

Updated on

नाशिक: मध्यपूर्व आणि आखाती देशांत भडकलेल्या युद्धामुळे नाशिक जिल्ह्यातील ३३९ नागरिक अडकून पडले आहेत. या सर्व नागरिकांना सुरक्षितपणे भारतात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रयत्न सुरू केले असून, त्यादृष्टीने केंद्र व राज्य सरकारशी संपर्क साधला जात आहे. तूर्तास हे सर्व नागरिक संबंधित देशांमधील सुरक्षित निवासस्थाने तसेच हॉटेलमध्ये वास्तव्यास असल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com