Nashik Air Quality: नाशिकचा क्लीन एअर सर्वेक्षणात देशात १६ वा क्रमांक
Nashik Ranks 16th in NCAP Clean Air Survey : नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम (एन-कॅप) अंतर्गत करण्यात आलेल्या स्वच्छ वायू सर्वेक्षणात नाशिकने यंदा देशात सोळावा क्रमांक पटकावला आहे.
Nashik's air quality ranking in India: केंद्र सरकारच्या नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम (एन-कॅप) अंतर्गत करण्यात आलेल्या स्वच्छ वायू सर्वेक्षणात नाशिकने यंदा देशात सोळावा क्रमांक पटकावला आहे.