Ashok Kharat Files: ''सर्वात जास्त पुरावे तर माझ्याकडे, विरोधी पक्षातले कोण-कोण नेते...'' मुख्यमंत्र्यांचं खरात प्रकरणावर सर्वात मोठं विधान

High-level monitoring of the Nashik fake baba case: कुठल्याही परिस्थितीत कुणालाही वाचवलं जाणार नाही.. या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ स्तरावर मॉनिटरिंग होत आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.
Devendra Fadnavis on Ashok Kharat

Devendra Fadnavis on Ashok Kharat

esakal

Updated on

CM Devendra Fadnavis on Ashok Kharat: ज्योतिषविद्या आणि अघोरी पूजेच्या माध्यमातून महिलांचं लैंगिक शोषण करणारा अशोक खरात सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. शनिवारी एसआयटीने खरातची तब्बल सात तास त्याची चौकशी केली. या प्रकरणात रोज नवनवे खुलासे होत आहेत. त्यातच आता रविवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खरात प्रकरणावर भाष्य केलं आहे. ते नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com