CM Health Scheme Nashik : नाशिकमध्ये मुख्यमंत्री सहायता कक्षाचा 'आधार', हजारो रुग्णांना जीवदान
Overview of CM Relief Fund in Nashik : मुख्यमंत्री सहायता कक्षामधून चालू वर्षी एक हजार ४८ गरजू रुग्णांना मदतीचा हात मिळाला आहे. शासनाकडून एकूण नऊ कोटी ६९ लाख २४ हजार रुपयांची आर्थिक मदत वेळेत उपलब्ध झाल्याने संबंधित रुग्णांचे जीवन सुखकर झाले आहे.
CM Aadhar Helpdesk in Nashik Saves Thousands of Patientsesakal
नाशिक- जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहायता कक्षामधून चालू वर्षी एक हजार ४८ गरजू रुग्णांना मदतीचा हात मिळाला आहे. शासनाकडून एकूण नऊ कोटी ६९ लाख २४ हजार रुपयांची आर्थिक मदत वेळेत उपलब्ध झाल्याने संबंधित रुग्णांचे जीवन सुखकर झाले आहे.