Kumbh Mela : मेअखेरीस निविदा प्रक्रिया पूर्ण करा

Girish Mahajan : जलसंपदा तथा कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत संबंधित यंत्रणांना मेअखेरपर्यंत सर्व निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले.
Kumbh Mela
Kumbh Melasakal
Updated on

नाशिक- सिंहस्थ कुंभमेळा-२०२७ च्या पार्श्वभूमीवर नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या विकासकामांना गती देण्यासाठी राज्य सरकारने हालचालींना वेग दिला आहे. या अनुषंगाने जलसंपदा तथा कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी गुरुवारी (ता. १ मे) घेतलेल्या आढावा बैठकीत संबंधित यंत्रणांना मेअखेरपर्यंत सर्व निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com