Computer Typing Examination : नाशिक जिल्ह्यातील संगणक टंकलेखन परीक्षा स्थगित; मालेगाव केंद्रावरील परीक्षा मात्र नियोजित वेळेनुसार..

भारतीय हवामान विभागाने नाशिक जिल्ह्यासाठी मंगळवार, ता. ७ जुलै रोजी मुसळधार पावसाचा 'रेड अलर्ट' जारी केला आहे.
Computer Typing Exam

Computer Typing Exam

sakal

Updated on: 

वणी - भारतीय हवामान विभागाने नाशिक जिल्ह्यासाठी मंगळवार, ता. ७ जुलै रोजी मुसळधार पावसाचा 'रेड अलर्ट' जारी केला असून, जिल्हाधिकारी कार्यालयाने नाशिक महापालिका क्षेत्रासह काही तालुक्यांतील शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी नाशिक जिल्ह्यातील संगणक टंकलेखन परीक्षेबाबत महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com