Land acquisition : भूसंपादनाची उच्चस्तरीय चौकशी करावी
महापालिकेत प्राधान्यक्रम डावलून मंजूर करण्यात आलेल्या ५५ कोटी रुपयांच्या भूसंपादनाची सखोल
उच्चस्तरीय चौकशी करावी ; विभागीय आयुक्तांना काँग्रेसचे निवेदन
नाशिक- महापालिकेत प्राधान्यक्रम डावलून मंजूर करण्यात आलेल्या ५५ कोटी रुपयांच्या भूसंपादनाची सखोल उच्चस्तरीय चौकशी करावी. या प्रकरणात दोषी अधिकाऱ्यांची चौकशी करून यात झालेल्या नुकसानाची संबंधितांकडून वसुली करण्यात यावी.