Crime
sakal
नाशिक: चारशे कोटींच्या नोटा वाहून नेणाऱ्या कंटेनर लूटप्रकरणी नाशिक पोलिसांनी पाचवा संशयित विराट सतीश गांधी यास जयपूरमध्ये अटक केली. याप्रकरणी वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असून, यात मुंबई, ठाण्यातील बांधकाम व्यावसायिकांचा समावेश असल्याचे सांगण्यात येते.