Nashik News : नाशिकच्या सहा जणांची एमसीए समित्यांवर वर्णी
Six From Nashik Appointed to Key MCA Committees : नाशिकच्या सहा सदस्यांची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या विविध समित्यांवर निवड झाल्याने जिल्हा क्रिकेट संघटनेच्या कार्याचा गौरव झाला.
नाशिक- जिल्हा क्रिकेट संघटनेशी संबंधित सहा सदस्यांची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (एमसीए)च्या विविध महत्त्वाच्या पदांवर निवड झाली आहे. सलील आघारकर यांची रणजी निवड समितीवर निवड कायम ठेवली आहे.