Devendra Fadnavis
sakal
नाशिक: नाशिकमध्ये काही महिन्यांत वाढलेले खूनसत्र व गुन्हेगारीवर वचक आणण्यास पोलिसांनी सुरुवात केल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोहिमेचे कौतुक करताना आयुक्त संदीप कर्णिक यांना गुन्हेगारांवर कारवाई करण्यास पूर्णपणे मोकळीक दिल्याचे स्पष्टीकरण दिले.