Girish Mahajan
sakal
नाशिक: शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर कुंभमेळामंत्री या नात्याने गिरीश महाजन यांनीही तोंडसुख घेताना कठोर कारवाईचे संकेत दिले. शहरात काहींना अतिमाज आला होता. एमडी तस्करीत हात, खुलेआम हत्यारांचा धाक दाखविणे, जमिनी बळकाविणे असे प्रकार दैनंदिन झाले होते.