Crime News : नाशिक हादरले! जन्मदात्या पित्यानेच केला १७ वर्षीय मुलीवर अत्याचार

Minor Girl’s Pregnancy Exposed During Treatment : एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्या जन्मदात्या पित्यानेच अत्याचार केल्याची धक्कादायक घटना शहरात उघडकीस आली. जिल्हा रुग्णालय आणि गंगापूर पोलिसांनी केलेल्या सतर्क तपासणीमुळे हा भयानक प्रकार समोर आला.
Crime

Crime

sakal 

Updated on

नाशिक: पोटात दुखत असल्याच्या कारणामुळे उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्या जन्मदात्या पित्यानेच अत्याचार केल्याची धक्कादायक घटना शहरात उघडकीस आली. जिल्हा रुग्णालय आणि गंगापूर पोलिसांनी केलेल्या सतर्क तपासणीमुळे हा भयानक प्रकार समोर आला. डीएनए चाचणीच्या अहवालातून हे सिद्ध झाल्यानंतर पोलिसांनी नराधम पित्याला अटक केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com