Nashik Crime News : इंदिरानगर परिसरात मध्यरात्री गाड्यांवर हल्ला; नागरिक भयभीत

Multiple Cars Damaged in Midnight Vandalism Spree : नाशिकच्या स्वराज्यनगरात टोळक्याने चारचाकी वाहनांच्या काचा फोडत दहशत निर्माण केली; पोलिसांकडून सीसीटीव्हीच्या आधारे शोध सुरू.
Cars Damaged
Cars Damagedsakal
Updated on

इंदिरानग- शुक्रवारी (ता. १६) रात्री साडेदहाच्या सुमारास सात ते आठ जणांच्या टोळक्याने पाथर्डी फाटा भागातील स्वराज्यनगर या नववसाहतीत सहा ते सात चारचाकी वाहनांच्या काचा फोडून मोठे नुकसान करीत दहशत माजवली. स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार रात्रीच्या सुमारास हे टोळके आले आणि कॉलनी परिसरात लावलेल्या चारचाकी वाहनांच्या काचा फोडण्यास सुरुवात केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com