Crime
sakal
जुने नाशिक: खुनाच्या प्रयत्नासह जबरी चोरी आणि विविध गुन्ह्यात पाहिजे असलेल्या दोघा संशयितांना भद्रकाली गुन्हे शोध पथकाने अटक केले. एकास गुजरात येथून तर दुसऱ्याच्या वणी सप्तशृंगी गडावरून मुसक्या आवळल्या. दोघांचीही सोमवारी (ता.१३) जुने नाशिक परिसरातून पोलिसांनी धिंड काढली.