सटाणा- शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी शाळेच्या पहिल्याच दिवशी ढोलबारे (ता. बागलाण) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेला आकस्मिक भेट दिली. या वेळी पटलावर १९५ विद्यार्थी असताना केवळ ३० च विद्यार्थी उपस्थित असल्याचे आढळल्याने त्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.