Nashik News : नाशिकवर पाणीसंकट? धरणांमध्ये ६७ टक्के साठा शिल्लक; वाढत्या उन्हामुळे बाष्पीभवन वाढले

Rising Heatwave Impacts Water Storage : नाशिकला पाणीपुरवठा करणारे गंगापूर ६१ टक्क्यांवर आहे. पुढील तीन महिने तीव्र उकाड्याचे असल्याने धरणांच्या बाष्पीभवनाचा वेग वाढणार आहे.
Gangapur dam

Gangapur dam

sakal

Updated on

नाशिक: जिल्ह्यात उन्हाच्या वाढत्या तडख्यासोबत धरणांच्या पाणीपातळीवरही परिणाम होत आहे. आजमितीस जिल्ह्यातील २६ प्रकल्पांमध्ये ६७ टक्के साठा शिल्लक आहे. नाशिकला पाणीपुरवठा करणारे गंगापूर ६१ टक्क्यांवर आहे. पुढील तीन महिने तीव्र उकाड्याचे असल्याने धरणांच्या बाष्पीभवनाचा वेग वाढणार आहे. अशा स्थितीत संभाव्य दुष्काळावर मात करण्यासाठी आतापासून पाण्याचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com