Nashik Monsoon Update : नाशिकच्या धरणांत पावसाने भर घातली; गोदावरीला जीवदान

Monsoon Showers Boost Nashik's Dam Water Levels : गेल्या आठवड्यातील संततधारेमुळे गंगापूर, दारणा, पालखेडसह नाशिकमधील प्रमुख धरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा वाढला आहे. सध्या धरणातून तीन हजार ९४४ क्यूसेक वेगाने गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग होत आहे.
Godavari river
Monsoon Showers Boost Nashik's Dam Water Levelssakal
Updated on

नाशिक- जिल्ह्यात गेल्या आठवड्यातील संततधारेमुळे धरणांच्या पातळीत अकरा टक्क्यांची वाढ झाली आहे. आजमितीस धरणांमधील उपयुक्त पाणीसाठा ३६ टक्क्यांवर पोहोचला आहे. नाशिककरांना पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण जूनमध्येच ६५.१३ टक्के भरले असून, सध्या धरणातून तीन हजार ९४४ क्यूसेक वेगाने गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com