Dark Sky Village in Maharashtra: उधमाळ ठरणार देशातील पहिले 'डार्क स्काय' गाव, खगोल पर्यटन, रोजगाराला चालना

Udhamal Set to Become India's First Dark Sky Village: नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील उधमाळ हे गाव भारतातील पहिले 'डार्क स्काय समुदाय' गाव होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.
Dark Sky Village in Maharashtra

Dark Sky Village in Maharashtra

esakal

Updated on

नाशिक: सुरगाणा तालुक्यातील उधमाळ हे गाव डार्कस्काय इंटरनॅशनल संस्थेकडून प्रमाणित होणारे भारतातील पहिले 'डार्क स्काय समुदाय' गाव ठरण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. या महत्त्वाकांक्षी उपक्रमासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ४२.१४ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला असून, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या पुढाकारातून या प्रकल्पाची अंमलबजावणी होणार आहे. या उपक्रमामुळे खगोल पर्यटनासह विज्ञान शिक्षण आणि स्थानिक विकासाला नवी दिशा मिळणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com