LLB CET Exam : एलएलबी सीईटी परिक्षेच्या नोंदणीसाठी उद्यापर्यंत मुदत

llb exam
llb examesakal

नाशिक : विधी शाखेतील एलएलबी या तीन वर्षे कालावधीच्‍या अभ्यासक्रमाच्‍या सीईटी परीक्षा नोंदणीसाठी मुदतवाढ दिलेली आहे. त्‍यानुसार इच्‍छुक व पात्र विद्यार्थ्यांना मंगळवार (ता.४) पर्यंत नोंदणी करता येणार आहे. (Deadline for LLB CET exam registration till tomorrow nashik news)

हेही वाचा : शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

llb exam
Ramdan Eid 2023 : रमजान पर्वाच्या पहिल्या खंडाची समाप्ती; मुस्लिम बांधवांकडून ईदच्या तयारीला वेग

पदवी शिक्षण घेतलेल्‍या विद्यार्थ्यांना ३ वर्षे कालावधीच्‍या एलएलबी अभ्यासक्रमास प्रवेश घेता येतो. त्‍यासाठी सीईटी परीक्षेतील कामगिरीच्‍या आधारे प्रवेश दिला जात असतो. सीईटी परीक्षेच्‍या नोंदणीची प्रक्रिया १५ मार्चपासून सुरु झालेली असून, पहिल्‍या टप्यांत २५ मार्चपर्यंत मुदत दिलेली होती.

त्‍यानंतर मुदतवाढ करताना ३१ मार्चपर्यंत मुदत दिलेली होती. आता दुसऱ्यांदा मुदतवाढ दिली असून, त्‍यानुसार येत्‍या ४ एप्रिलपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षा अर्ज भरता येणार आहे. या अभ्यासक्रमाची सीईटी परीक्षा २ व ३ मेस घेण्याचे नियोजित आहे.

llb exam
Shrikant Shinde : हे सरकार प्रत्येकाला आपलेसे वाटते! खासदार श्रीकांत शिंदे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com