Nashik News : ट्रॅक्टर हाउस चौकात दुचाकीस्वारांचा जीवघेणा प्रवास

ट्रॅक्टर हाउस परिसरात उड्डाणपुलाखाली चौकातील रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे.
Nashik News
Nashik Newssakal
Updated on

जुने नाशिक- ट्रॅक्टर हाउस परिसरात उड्डाणपुलाखाली चौकातील रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. काठे गल्लीकडे जाणारा मार्ग यामुळे बंद झाला आहे. त्यामुळे दुचाकीस्वार जिवावर उदार होऊन बॅरिकेड्स असतानाही ते पाडून दुभाजकांमधून मार्ग काढत जिवघेणा प्रवास करत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com