Satana News : आर्थिक प्रतिकूलतेवर मात करत विद्यार्थ्यांची सरकारी सेवेकडे झेप; जिद्द, स्वयंशिस्त आणि मार्गदर्शनातून घडत आहेत यशोगाथा

संघर्षाच्या राखेतून उभं राहिलेलं यश : सटाण्यातील ‘अटल अभ्यासिका’चा प्रेरणादायी प्रवास
Atal Study Center students Secure Government Jobs

Atal Study Center students Secure Government Jobs

sakal

Updated on

सटाणा - यश हा केवळ एखादा अंतिम टप्पा नसतो, तर तो असंख्य संघर्षांनी घडवलेला, अपयशाच्या राखेतून पुन्हा उभा राहण्याचा आणि स्वप्नांवर न ढळणाऱ्या विश्वासाचा जिवंत प्रवास असतो. प्रत्येक अश्रू, प्रत्येक अपयश आणि प्रत्येक संकटांनंतर उभं राहण्याची जिद्दच यशाला खरा अर्थ देते. याच प्रेरणादायी विचारांना वास्तवात उतरवत सटाणा शहरातील ‘अटल अभ्यासिका’ आज असंख्य संघर्षमय जीवनांना नवी दिशा देत, स्वप्नांना उंच भरारी घेण्याची ताकद देणारा आशेचा दीप ठरत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com