Bus Service : मागणी दीडशेची, प्राप्त झाल्‍या २५ बसगाड्या

दीडशे गाड्यांची मागणी यापूर्वी नोंदविली असल्‍याने पुढील टप्प्‍यात आणखी बसगाड्या प्राप्त होण्याची प्रतीक्षा नाशिक आगाराला करावी लागणार आहे.
Bus Service
Bus Servicesakal
Updated on

नाशिक- महाराष्ट्र राज्‍य मार्ग परिवहन महामंडळाच्‍या नाशिक विभागाला नुकताच पंचवीस नवीन बसगाड्या प्राप्त झाल्‍या आहेत. पंचवटी आगारास दहा, लासलगाव दहा आणि सटाणा येथील आगाराला पाच गाड्या उपलब्‍ध झाल्‍या आहेत. दरम्‍यान दीडशे गाड्यांची मागणी यापूर्वी नोंदविली असल्‍याने पुढील टप्प्‍यात आणखी बसगाड्या प्राप्त होण्याची प्रतीक्षा नाशिक आगाराला करावी लागणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com