Satana News : बागलाणमध्ये सरसकट पीक पंचनाम्यांची मागणी; राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा तहसीलदारांना घेराव

अत्यल्प पावसामुळे बागलाण तालुक्यात खरीप पिकांसह फळबागांचे मोठे नुकसान झाले असताना शासनाने पंचनाम्यांचे आदेश देऊनही महसूल प्रशासनाने प्रत्यक्ष कार्यवाही सुरू केली नसल्याचा आरोप.
NCP (Sharadchandra Pawar) gheraos the Tehsildar

NCP (Sharadchandra Pawar) gheraos the Tehsildar

sakal

Updated on

सटाणा - अत्यल्प पावसामुळे बागलाण तालुक्यात खरीप पिकांसह फळबागांचे मोठे नुकसान झाले असताना शासनाने पंचनाम्यांचे आदेश देऊनही महसूल प्रशासनाने प्रत्यक्ष कार्यवाही सुरू केली नसल्याचा आरोप करीत माजी आमदार संजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आज तहसीलदार कैलास चावडे यांना घेराव घातला. सरसकट पंचनामे करून तातडीने शासनाला अहवाल पाठवावा, या मागणीसाठी तहसील कार्यालयाच्या आवारात आंदोलन करण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com